Huzurpaga Girls College of Commerce

सर्वसामान्य मुलींना उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे या हेतूने प्रशालेची स्थापना करण्यात आली. बदलत्या काळाच्या बदलत्या आव्हानानुसार संस्थेने आपल्या ध्येय धोरणांमध्ये सतत सकारात्मक बदल घडवला आहे. हुजूरपागा महिला महाविद्यालय येथे वाणिज्य विषयातले शिक्षण देण्यात येते. विविध प्रकारच्या दैनंदिन कार्याक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीच्या जडणघडणी कडे विशेष लक्ष येथे देण्यात येते. आपली विद्याथिर्नी एक उत्तम नागरिक म्हणून कशी पुढे येईल या करता सर्व शिक्षिका व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात.

website : www.hmvmpune.in

MGES Socities Huzurpaga Girls College was established with a clear intension to give higher education to girls. With change in time the institute has made positive changes in its vision & mission. With dedicated premises & well trained teaching faculty with Labs, Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalay (Huzurpaga Girls College of Commerce) has created its own milestone in womens education. All the teachers and non-teaching staff always look forward towards new achivement & success for their students.